सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
अर्थ : हात, पाय इत्यादीने सतत मारणे.
उदाहरणे : पोलिसाने चोराला चांगलेच कुटलले.
समानार्थी : कुटणे, ठोकणे
स्थापित करा
पिटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pitne samanarthi shabd in Marathi.